🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹
कुरुल पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात यापूर्वीच झाली आहे. व्हॉट्स अप द्वारे ऑनलाईन शैक्षणिक कामकाज देखील सुरू झाले आहे. अनेक पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज देखील भरला आहे.
आता वेळ आहे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याची..
आवश्यक कागदपत्रे:
1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)
2. आधार कार्ड (झेरॉक्स)
3. बँक पासबुक (झेरॉक्स)
4. विद्यार्थी संचयिका (इयत्ता 5वी ते 8वी साठी मूळ प्रत)
5. रेशन कार्ड (झेरॉक्स)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
पूर्वीच्या शाळेतून दाखला आणण्यासाठी दाखला मागणी अर्ज आवश्यक असतो. तो संबंधित पालकांनी शाळेतून दिलेल्या वेळेत घेऊन जावा.
🔹आपली कागदपत्रे प्राप्त होताच आपणास पुस्तकांचा संच दिला जाईल.(इ.5 ते 8)
🔹 ₹2000/- रुपये बाजारमूल्य असलेले नवनीत टॉप स्कोरर ऍप मोफत मिळेल.
🔹प्रवेश निश्चित झाल्यावर अजुन आपण संबंधित वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये नसाल तर खालील लिंक वर(इ.5वी) आपण जॉईन होऊ शकता किंवा इतर वर्गाचे ग्रुप जॉईन करण्यासाठी शाळेत आपला व्हॉटसअप नंबर नोंदवू शकता.
Class 5th WhatsApp Group
🔹 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर जावे.
Online Admission Form
🌹🌹 प्रवेश निश्चित करण्यासाठी व दाखला मागणी नेण्यासाठी खालील वेळेत शाळेत उपस्थित राहावे. 🌹🌹
🔹 वेळ:
सोमवार ते शनिवार - सकाळी 9.00 ते दुपारी 12.00
हा मेसेज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावा
मुख्याध्यापक,
न्यू इंग्लिश स्कूल, कूरुल

0 Comments